scorecardresearch

Player
Mat
Inns
Runs
HS
Avg
SR
100
50
4s
6s
1Virat Kohli India
11
11
765
117
95.62
90.31
3
6
68
9
2Shubman Gill India
9
9
354
92
44.25
106.94
0
4
41
12
3Pathum Nissanka Sri Lanka
9
9
332
77*
41.50
89.48
0
4
44
3
4Babar Azam Pakistan
9
9
320
74
40.00
82.90
0
4
32
4
5Kane Williamson New Zealand
4
4
256
95
85.33
93.43
0
3
28
4
6Azmatullah Omarzai Afghanistan
9
8
353
97*
70.60
97.78
0
3
26
13
7Abdullah Shafique Pakistan
8
8
336
113
42.00
93.33
1
3
36
9
8Rahmat Shah Afghanistan
9
9
320
77*
40.00
76.37
0
3
28
2
9Hashmatullah Shahidi Afghanistan
9
9
310
80
51.66
73.11
0
3
25
2
10Joe Root England
9
9
276
82
30.66
88.46
0
3
21
2
11Aiden Markram South Africa
10
10
406
106
45.11
110.92
1
3
44
9
12Marnus Labuschagne Australia
11
10
362
71
40.22
70.70
0
3
31
2
13Rohit Sharma India
11
11
597
131
54.27
125.94
1
3
66
31
14Shreyas Iyer India
11
11
530
128*
66.25
113.24
2
3
37
24
15Ben Stokes England
6
6
304
108
50.66
89.14
1
2
26
11
क्रिकेट विश्वचषक (Cricket World Cup 2023) ही जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे, जी दर चार वर्षांनी आयोजित केली जाते आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतात. क्रिकेट विश्वचषकातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे फलंदाजांची अर्धशतक (Most Fifties) करण्याची क्षमता आणि हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या विश्वचषकाची सुरुवात होण्यापूर्वी, क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकांचा (Half Century) विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर २१ अर्धशतकांसह होता. बांगलादेशचा शाकिब अल हसन १२ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माने नऊ वेळा कारनामा केला असून तो आठव्या स्थानावर आहे. या यादीत पुढचा भारतीय युवराज सिंग (Yuvraj Singh)आहे, पण तो आठ अर्धशतकांसह १९ व्या क्रमांकावर आहे. सध्याच्या आवृत्तीमध्ये हे चित्र बदलू शकते.
मराठी कथा ×