एकदिवसीय क्रमवारीत भारत अव्वल स्थानी

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. १२३ गुणांनिशी भारत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. १२३ गुणांनिशी भारत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया ११४ गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंड ११२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजीमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा ७३३ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर विराट कोहलीने चौथे, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सातवे स्थान कायम राखले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India retain top spot in icc odi rankings

ताज्या बातम्या