India vs Afghanistan Live Score Updates Asian Games 2026 आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध सामना खेळवला जाणार होता. पण सततच्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

Live Updates

IND vs AFG Asian Games 2026: भारत-अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामना पावसामुळे रद्द

10:16 (IST) 28 Sep 2026

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान एशियन गेम्समधील सामना रद्द! कोणाला मिळालं फायनलचं तिकीट? जाणून घ्या

IND vs AFG Match Updates: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील सामना रद्द करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
09:42 (IST) 28 Sep 2026

IND vs AFG weather update: हवामानाचा अंदाज

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामना निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर होणार आहे. पण पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सामना सुरू होण्यास विलंब होत आहे. पाऊस सुरू असल्याने ९.३० ला होणारी नाणेफेक उशिराने होईल.

09:40 (IST) 28 Sep 2026
IND vs AFG Live: भारत-अफगाणिस्तान एशियन गेम्स सामना

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार १० वाजता सुरू होणं अपेक्षित आहे.

https://twitter.com/BCCI/status/2104405739427025320

IND vs AFG Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ स्पर्धेत भारताचा पुरूष संघ मैदानावर उतरणार आहे. अफगाणिस्तानविरूद्ध भारताच्या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स