टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली निःसंशयपणे जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट नियमित व्यायाम करतो आणि त्याने त्याच्या आहारात बरेच बदल केले आहेत. पण हे बदल फक्त अन्नापुरते मर्यादित नाहीत. त्यापेक्षा विराट जे पाणी पितो, ते सुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे.

विराट कोहली पितो ‘हे’ पाणी

DNAच्या अहवालानुसार, कोहली ‘ब्लॅक वॉटर’ पितो, ज्याची किंमत प्रति लिटर ३०००-४००० रुपये आहे. या पाण्यात नैसर्गिक-काळा अल्कधर्मी असते, जे आपल्याला हायड्रेटेड राहण्यास मदत करते. ‘ब्लॅक वॉटर’ मध्ये पीएच जास्त असते. संपूर्ण जगाला माहीत आहे, की मैदानावर कोहलीपेक्षा वेगाने धावा करणारा फलंदाज कदाचितच कोणी दुसरा असेल. परंतु कसोटी सामन्यादरम्यान फलंदाजी करताना विराट ‘ब्लॅक वॉटर’ पिऊन हायड्रेटेड राहतो.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
terrifying moment man fall off swing
मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही

हेही वाचा – ‘छोटा मेस्सी’ म्हणून जगभर पोहोचलेल्या ‘त्या’ अफगाणी मुलाचं पुढं झालं काय?

विराट कोहली वगळता उर्वशी रौतेला आणि इतर सेलिब्रिटी करोना महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान ‘ब्लॅक वॉटर’कडे वळले, जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती सुधारेल. असे मानले जाते, की हे पाणी त्वचेची चमक सुधारते. या व्यतिरिक्त, वजन नियंत्रित करण्यास ‘ब्लॅक वॉटर’चा फायदा होतो.

विराट कोहली नेहमी मैदानात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. विराट फिटनेसच्या एका वेगळ्या पातळीवर पोहोचला आहे आणि आता त्याची जगभरात चर्चा आहे. प्रत्येक खेळाडूला विराटसारखे तंदुरुस्त राहायचे आहे. टीम इंडियामध्येही खेळाडूची निवड त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीची जाणीव झाल्यानंतरच केली जाते.