आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याने मंगोलियाचा मल्ल बॅट एर्डेनेला आस्मान दाखवले. यापूर्वी शनिवारी विशाल कालीरमण, सचिन गिरी आणि नवीन हे आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभूत झाले होते. त्यांना रौप्य पदावरच समाधान मानावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्री स्टाईल बाउटच्या सुरूवातीच्या दिवशी पाचपैकी चार मल्ल पदक जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. करणने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक घेतले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian wrestler sachin rathi wins gold beating bat erdene of mangolia in 74 kg category final junior asian championships
First published on: 22-07-2018 at 19:03 IST