आयपीएल ऑक्शन नंतर प्रत्येक संघांची संरचना बदलणार आहे. ऑक्शनमध्ये प्रत्येक संघाचं उद्दिष्ट वेगवेगळं आहे. मुंबई इंडियन्स संघाची संरचना पक्की आहे. त्यांच्याकडे खेळाडू खरेदी करण्यासाठी फारसे पैसे नाहीत. प्रत्येक संघाने कोणते खेळाडू रिटेन केले आहेत आणि कोणत्या खेळाडूंना ऑक्शनमध्ये विकत घेतलं हे जाणून घेऊया.

चेन्नई सुपर किंग्स

रिटेन केलेले खेळाडू- महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, उर्विल पटेल, नूर अहमद, नॅथन एलिस, श्रेयस गोपाळ, खलील अहमद, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, जेमी ओव्हर्टन, गुरजनप्रीत सिंग, अंशुल कंबोज.

लिलावात घेतलेले खेळाडू- अकेल होसेन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा

दिल्ली कॅपिटल्स

रिटेन केलेले खेळाडू- नितीश राणा, अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, दुश्मंत चमीरा, करुण नायर, के.एल.राहुल, कुलदीप यादव, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, समीर रिझवी, टी.नटराजन, त्रिपुराणा विजय, ट्रिस्टन स्टब्ज, विपराज निगम, मुकेश कुमार.

लिलावात घेतलेले खेळाडू- डेव्हिड मिलर, बेन डकेट, आकिब नबी

गुजरात टायटन्स

रिटेन केलेले खेळाडू- अनुज रावत, ग्लेन फिलीप्स, गुरनूर ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कागिसो रबाडा, कुमार कुशाग्र, मानव सुतार, मोहम्मद सिराज, अर्शद खान, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, साई किशोर, राहुल टेवाटिया, रशीद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर

लिलावात घेतलेले खेळाडू- अशोक शर्मा,

कोलकाता नाईट रायडर्स

रिटेन केलेले खेळाडू- अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, रोव्हमन पॉवेल, सुनील नरिन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

लिलावात घेतलेले खेळाडू- कॅमेरुन ग्रीन, फिन अॅलन, मथीशा पथिराणा, तेजस्वी दहिया, कार्तिक त्यागी

लखनौ सुपर जायंट्स

रिटेन केलेले खेळाडू- अब्दुल समद, एडन मारक्रम, आकाश सिंग, अर्जुन तेंडुलकर, अर्शिन कुलकर्णी, अवेश खान, आयुष बदोनी, दिग्वेश राठी, हिंमत सिंग, मनीमरन सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झ, मयांक यादव, मोहम्मद शमी, मिचेल मार्श, मोहसीन खान, निकोलस पूरन, प्रिन्स यादव, ऋषभ पंत, शाहबाझ अहमद

लिलावात घेतलेले खेळाडू- वानिंदू हासारंगा, अँनरिक नॉर्किया, मुकुल चौधरी, नमन तिवारी

मुंबई इंडियन्स

रिटेन केलेले खेळाडू- शार्दूल ठाकूर, शेरफन रुदरफोर्ड, मयांक मार्कंडेय, अली गनफझर, अश्वनी कुमार, कार्बिन बॉश, दीपक चहर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर, नमन धीर, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रोहित शर्मा, रायन रिकलटन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.

लिलावात घेतलेले खेळाडू- क्विंटन डी कॉक

पंजाब किंग्ज

रिटेन केलेले खेळाडू- अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, हरनूर सिंग पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सन, मार्कस स्टॉइनस, मिच ओवेन, मुशीर खान, नेहल वढेरा, प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, पायला अविनाश, शशांक सिंग, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, व्यशक विजयकुमार, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

लिलावात घेतलेले खेळाडू-

राजस्थान रॉयल्स

रिटेन केलेले खेळाडू- डोनाव्हन फरेरा, रवींद्र जडेजा, सॅम करन, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, क्वेना मफाका, ल्युहान डी प्रिटोरस, नांद्रे बर्गर, रियान पराग, संदीप शर्मा, शिमोरन हेटमायर, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, युधवीर सिंग

लिलावात घेतलेले खेळाडू- रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, यश पंजा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रिटेन केलेले खेळाडू- विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, जितेश शर्मा, भुवनेश्वर कुमार, यश दयाळ, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, अभिनंदन सिंग, जेकब बेथेल, नुवान तुषारा, रसिक धर, स्वप्नील सिंग

लिलावात घेतलेले खेळाडू- वेंकटेश अय्यर, जेकब डफी

सनरायझर्स हैदराबाद

रिटेन केलेले खेळाडू- अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, ब्रायडन कार्स, इशान मलिंगा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, हेनरिच क्वासन, इशान किशन, जयदेव उनाडकत, कामिंदू मेंडिस, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स, रवीचंद्रन स्मरण, ट्रॅव्हिस हेड, झीशान अन्सारी.

लिलावात घेतलेले खेळाडू- शिवांग कुमार,