scorecardresearch

IPL 2022

आयपीएलमध्ये अत्यंत सातत्यापूर्ण कामगिरी करणाऱ्या चेन्नईनं धोनी , जाडेजा, मोईन अली व ऋतुराज गायकवाडला कायम ठेवलं असून गायकवाड सोबत ओपनिंगला डेव्हन कॉनवे येऊ शकतो तर मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. रॉबिन उथप्पा व अंबती रायडू चेन्नई साठी भरवशाचे फलंदाज असून सोबतीला ड्वेन ब्राव्हो ही आता आहे. जाडेजा १६ कोटींसह चेन्नईचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर असून फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही खात्यात त्याच्यावर संघाची मदार असणार आहे. तुषार देशपांडे, केएम आसिफ, ब्राव्हो व मिल्न गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतील. मुंबई खालोखाल सातत्या राखणारा चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली यंदा पुन्हा उभारी घेतो का याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Chennai Super Kings Stats

209
Match Played
121
Matches Won
86
Matches Lost
1
Matches Tie
1
Matches No Results

Chennai Super Kings Fixtures

Chennai Super Kings Squad

 • Ambati Rayudu
 • Devon Conway
 • Hari Nishaanth
 • Ruturaj Gaikwad
 • Subhranshu Senapati
 • Bhagath Varma
 • Dwaine Pretorius
 • Dwayne Bravo
 • Mitchell Santner
 • Moeen Ali
 • Ravindra Jadeja
 • Shivam Dube
 • MS Dhoni
 • Narayan Jagadeesan
 • Robin Uthappa
 • Chris Jordan
 • KM Asif
 • Maheesh Theekshana
 • Matheesha Pathirana
 • Mukesh Choudhary
 • Prashant Solanki
 • Rajvardhan Hangargekar
 • Simarjeet Singh
 • Tushar Deshpande