scorecardresearch

IPL 2022

हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलरसारखे चांगले फिनिशर असलेल्या गुजरातच्या डावाची सुरूवात मॅथ्यू वेड व शुबमन गिल करू शकतात. वृद्धीमान साहा व मॅथ्यू वेड हे दोघे विकेट किपर असून कदाचित ओपनिंगला उपयुक्त म्हणून वेडला संधी दिली जाऊ शकते. मधल्या फळीत फारसे पर्याय नसलेला गुजरातचा संघ अभिनव मनोहर व विजय शंकरचा पर्याय वापरू शकतात. गरज पडेल तेव्हा स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया गुजरातसाठी हुकमाचा एक्का ठरू शकतो. गोलंदाजीमध्ये गुजरातची मदार राशिद खान, मोहम्मद शामी, लॉकी फर्ग्युसन व प्रदीप सांगवानवर असेल.

Gujarat Titans Stats

16
Match Played
12
Matches Won
4
Matches Lost
0
Matches Tie
0
Matches No Results

Gujarat Titans Fixtures

Gujarat Titans Squad

 • Abhinav Manohar
 • David Miller
 • Gurkeerat Singh Mann
 • Sai Sudharsan
 • Shubman Gill
 • Hardik Pandya
 • Rahul Tewatia
 • Vijay Shankar
 • Matthew Wade
 • Rahmanullah Gurbaz
 • Wriddhiman Saha
 • Alzarri Joseph
 • Darshan Nalkande
 • Dominic Drakes
 • Jayant Yadav
 • Lockie Ferguson
 • Mohammad Shami
 • Noor Ahmad
 • Pradeep Sangwan
 • Rashid Khan
 • Sai Kishore
 • Varun Aaron
 • Yash Dayal