Sold and Unsold Players List IPL Auction 2025: २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे IPL चा महालिलाव पार पडला. या लिलावात ५७७ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. त्यापैकी अनेक खेळाडू सोल्ड झाले तर काही खेळाडू हे अनसोल्ड राहिले. या खेळाडूंनी कोणत्याच संघांनी बोली लावली नाही. ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला तर श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर डेव्हिड वॉर्नर, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ सारखे बरेचसे खेळाडू अनसोल्ड राहिले. आयपीएलच्या लिलावात सर्व संघांनी कोणत्या नव्या खेळाडूंना खरेदी केलं आणि कोणते खेळाडू अनसोल्ड राहिले ते जाणून घेऊया.

आयपीएल लिलावात सोल्ड झालेल्या खेळाडूंची संघनिहाय यादी

चेन्नई सुपर किंग्ज
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
नूर अहमदरु. २कोटीरु. १० कोटीकॅप्ड
रविचंद्रन अश्विनरु. २कोटीरु. ९.७५कोटीकॅप्ड
डेव्हॉन कॉन्वेरु. २कोटीरु. ६.२५कोटीकॅप्ड
सय्यद खलील अहमदरु. २कोटीरु. ४.८० कोटीकॅप्ड
रचिन रवींद्ररु. १.५० कोटीरु. ४कोटीकॅप्ड
अंशुल कंबोजरु. ३कोटीरु. ३.४० कोटीअनकॅप्ड
राहुल त्रिपाठीरु. ७५लाखरु. ३.४०कोटीकॅप्ड
सॅम कुरनरु. २कोटीरु. २.४०कोटीकॅप्ड
गुरजपनीत सिंगरु. ३ लाखरु. २.२०कोटीअनकॅप्ड
नॅथन एलिसरु. १.२५कोटीरु. २कोटीकॅप्ड
दीपक हुडारु. ७५ लाखरु. १.७०कोटीकॅप्ड
जेमी ओव्हरटनरु. १.५०कोटीरु. १.५०कोटीकॅप्ड
विजय शंकररु. ३ लाखरु. १.२० कोटीअनकॅप्ड
वंश बेदीरु. ३ लाखरु. ५५ लाखअनकॅप्ड
आंद्रे सिद्धार्थरु. ३ लाखरु. ३ लाखअनकॅप्ड
श्रेयस गोपाळरु. ३ लाखरु. ३ लाखअनकॅप्ड
रामकृष्ण घोषरु. ३ लाखरु. ३ लाखअनकॅप्ड
कमलेश नगरकोटीरु. ३ लाखरु. ३ लाखअनकॅप्ड
मुकेश चौधरीरु. ३ लाखरु. ३ लाखअनकॅप्ड
शेख रशीदरु. ३ लाखरु. ३ लाखअनकॅप्ड
दिल्ली कॅपिटल्स
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
केएल राहुलरु. २कोटीरु. १४ कोटीकॅप्ड
मिचेल स्टार्करु. २कोटीरु. ११,७५कोटीकॅप्ड
टी. नटराजनरु. २कोटीरु. १कोटी ,७५कोटीकॅप्ड
जेक फ्रेझर-मॅकगर्करु. २कोटीरु. ९कोटीकॅप्ड
मुकेश कुमाररु. २कोटीरु. ८कोटीकॅप्ड
हॅरी ब्रूकरु. २कोटीरु. ६,२५कोटीकॅप्ड
आशुतोष शर्मारु. ३० लाखरु. ३,८कोटीअनकॅप्ड
मोहित शर्मारु. ५० लाखरु. २,२कोटीअनकॅप्ड
फाफ डु प्लेसिसरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
समीर रिझवीरु. ३० लाखरु. ९५कोटीअनकॅप्ड
डोनोव्हन फरेरारु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
दुष्मंथा चमीरारु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
विपराज निगमरु. ३० लाखरु. ५० लाखअनकॅप्ड
करुण नायररु. ३० लाखरु. ५० लाखअनकॅप्ड
माधव तिवारीरु. ३० लाखरु. ४० लाखअनकॅप्ड
त्रिपुराण विजयरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
मनवंत कुमार एलरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
अजय मंडलरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
दर्शन नळकांडेरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
गुजरात टायटन्स
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
जोस बटलररु. २कोटीरु. १५.७५कोटीकॅप्ड
मोहम्मद सिराजरु. २कोटीरु. १२.२५कोटीकॅप्ड
कागिसो रबाडारु. २कोटीरु. १०.७५कोटीकॅप्ड
प्रसिद्ध कृष्णरु. २कोटीरु. ९.५० कोटीकॅप्ड
वॉशिंग्टन सुंदररु. २कोटीरु. ३.२० कोटीकॅप्ड
शेरफेन रदरफोर्डरु. १.५० कोटीरु. २.६० कोटीकॅप्ड
जेराल्ड कोएत्झीरु. १.२५कोटीरु. २.४० कोटीकॅप्ड
ग्लेन फिलिप्सरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
आर. साई किशोररु. ७५ लाखरु. २कोटीकॅप्ड
महिपाल लोमरोररु. ५० लाखरु. १.७० कोटीअनकॅप्ड
गुरनूर सिंग ब्राररु. ३० लाखरु. १.३० कोटीअनकॅप्ड
मोहम्मद. अर्शद खानरु. ३० लाखरु. १.३० कोटीअनकॅप्ड
करीम जनातरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
जयंत यादवरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
इशांत शर्मारु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
कुमार कुशाग्ररु. ३० लाखरु. ६५ लाखअनकॅप्ड
कुलवंत खेजरोलियारु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
मानव सुथाररु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
अनुज रावतरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
निशांत सिंधूरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
कोलकाता नाईट रायडर्स
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
व्यंकटेश अय्यररु. २कोटीरु. २३.७५कोटीकॅप्ड
ॲनरिक नॉर्कियारु. २कोटीरु. ६.५० कोटीकॅप्ड
क्विंटन डी कॉकरु. २कोटीरु. ३.६० कोटीकॅप्ड
अंगकृष्ण रघुवंशीरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
स्पेन्सर जॉन्सनरु. २कोटीरु. २.८० कोटीकॅप्ड
मोईन अलीरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
रहमानउल्ला गुरबाजरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
वैभव अरोरारु. ३० लाखरु. १.८० कोटीअनकॅप्ड
अजिंक्य रहाणेरु. १.५० कोटीरु. १.५० कोटीकॅप्ड
रोव्हमन पॉवेलरु. १.५० कोटीरु. १.५० कोटीकॅप्ड
उमरान मलिकरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
मनीष पांडेरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
अनुकुल रॉयरु. ३० लाखरु. ४० लाखअनकॅप्ड
लवनीथ सिसोदियारु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
मयंक मार्कंडेरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
लखनऊ सुपर जायंट्स
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
ऋषभ पंतरु. २कोटीरु. २७कोटीकॅप्ड
आवेश खानरु. २कोटीरु. ९.७५कोटीकॅप्ड
आकाश दीपरु. १कोटीरु. ८कोटीकॅप्ड
डेव्हिड मिलररु. १.५० कोटीरु. ७.५० कोटीकॅप्ड
अब्दुल समदरु. ३कोटीरु. ४.२० कोटीअनकॅप्ड
मिचेल मार्शरु. २कोटीरु. ३.४० कोटीकॅप्ड
शाहबाज अहमदरु. १कोटीरु. २.४० कोटीकॅप्ड
एडन माक्ररमरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
मॅथ्यू ब्रेट्झकेरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
शामर जोसेफरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
एम. सिद्धार्थरु. ३० लाखरु. ७५ लाखअनकॅप्ड
अर्शीन कुलकर्णीरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
राजवर्धन हंगरगेकररु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
युवराज चौधरीरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
राजकुमार यादवरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
आकाश सिंगरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
दिग्वेश सिंगरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
हिम्मत सिंगरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
आर्यन जुयालरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
मुंबई इंडियन्स
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
ट्रेंट बोल्टरु. २कोटीरु. १२.५०कोटीकॅप्ड
दीपक चहररु. २कोटीरु. ९.२५कोटीकॅप्ड
विल जॅक्सरु. २कोटीरु. ५.२५कोटीकॅप्ड
नमन धीररु. ३कोटीरु. ५.२५कोटीअनकॅप्ड
अल्लाह गझनफररु. ७५ लाखरु. ४.८० कोटीकॅप्ड
मिचेल सँटनररु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
रायन रिकेल्टनरु. १कोटीरु. १कोटीकॅप्ड
लिझाद विल्यम्सरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
रीस टोपलीरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
रॉबिन मिन्झरु. ३० लाखरु. ६५ लाखअनकॅप्ड
कर्ण शर्मारु. ५० लाखरु. ५० लाखअनकॅप्ड
विघ्नेश पुथूररु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
अर्जुन तेंडुलकररु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
बेव्हन जॉन जेकब्सरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
व्यंकट सत्यनारायण पेन्मेत्सारु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
राज अंगद बावारु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
श्रीजीथ कृष्णनरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
अश्वनी कुमाररु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
पंजाब किंग्ज
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
श्रेयस अय्यररु. २कोटीरु. २६.७५कोटीकॅप्ड
युझवेंद्र चहलरु. २कोटीरु. १८कोटीकॅप्ड
अर्शदीप सिंगरु. २कोटीरु. १८कोटीकॅप्ड
मार्कस स्टॉइनिसरु. २कोटीरु. ११कोटीकॅप्ड
मार्को जॅन्सनरु. १.२५कोटीरु. ७कोटीकॅप्ड
नेहल वढेरारु. ३० लाखरु. ४.२० कोटीअनकॅप्ड
ग्लेन मॅक्सवेलरु. २कोटीरु. ४.२० कोटीकॅप्ड
प्रियांश आर्यरु. ३० लाखरु. ३.८० कोटीअनकॅप्ड
जोश इंग्लिसरु. २कोटीरु. २.६० कोटीकॅप्ड
अजमतुल्ला उमरझाईरु. १,५कोटीरु. २.४० कोटीकॅप्ड
लॉकी फर्ग्युसनरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
विशक विजयकुमाररु. ३० लाखरु. १.८० कोटीअनकॅप्ड
यश ठाकूररु. ३० लाखरु. १.६० कोटीअनकॅप्ड
हरप्रीत ब्राररु. ३० लाखरु. १.५० कोटीअनकॅप्ड
आरोन हार्डीरु. १.२५कोटीरु. १.२५कोटीकॅप्ड
विष्णू विनोदरु. ३कोटीरु. ९५कोटीअनकॅप्ड
झेवियर बार्टलेटरु. ७५ लाखरु. ८कोटीकॅप्ड
कुलदीप सेनरु. ७५ लाखरु. ८कोटीकॅप्ड
प्रवीण दुबेरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
पायला अविनाशरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
सुर्यांश शेडगेरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
मुशीर खानरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
हरनूर पन्नूरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
राजस्थान रॉयल्स
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
जोफ्रा आर्चररु. २कोटीरु. १२.५० कोटीकॅप्ड
तुषार देशपांडेरु. १कोटीरु. ६.५० कोटीकॅप्ड
वानिंदू हसरंगारु. २कोटीरु. ५.२५कोटीकॅप्ड
महेश थेक्षानारु. २कोटीरु. ४.४० कोटीकॅप्ड
नितीश राणारु. १.५०कोटीरु. ४.२० कोटीकॅप्ड
फजलहक फारुकीरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
क्वेना मफाकारु. ७५ लाखरु. १.५० कोटीकॅप्ड
आकाश मधवालरु. ३० लाखरु. १.२० कोटीअनकॅप्ड
वैभव सूर्यवंशीरु. ३० लाखरु. १.१० कोटीअनकॅप्ड
शुभम दुबेरु. ३० लाखरु. ८० लाखअनकॅप्ड
युद्धवीर चरकरु. ३० लाखरु. ३५ लाखअनकॅप्ड
अशोक शर्मारु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
कुणाल राठोडरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
कुमार कार्तिकेय सिंहरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
खेळाडूमूळ किंमतबोलीकॅप्ड/अनकॅप्ड
जोश हेझलवुडरु. २कोटीरु. १२.५०कोटीकॅप्ड
फिल सॉल्टरु. २कोटीरु. ११.५०कोटीकॅप्ड
जितेश शर्मारु. १कोटीरु. ११कोटीकॅप्ड
भुवनेश्वर कुमाररु. २कोटीरु. १०.७५ कोटीकॅप्ड
लियाम लिव्हिंगस्टोनरु. २कोटीरु. ८.७५कोटीकॅप्ड
रसिक दाररु. ३० लाखरु. ६कोटीअनकॅप्ड
कृणाल पंड्यारु. २कोटीरु. ५.७५कोटीकॅप्ड
टिम डेव्हिडरु. २कोटीरु. ३कोटीकॅप्ड
जेकब बेथेलरु. १.२५कोटीरु. २.६० कोटीकॅप्ड
सुयश शर्मारु. ३कोटीरु. २.६० कोटीअनकॅप्ड
देवदत्त पडिक्कलरु. २कोटीरु. २कोटीकॅप्ड
नुवान तुषारारु. ७५कोटीरु. १.६० कोटीकॅप्ड
रोमॅरियो शेफर्डरु. १,५कोटीरु. १.५० कोटीकॅप्ड
लुंगी एन्गिडीरु. १कोटीरु. १कोटीकॅप्ड
स्वप्नील सिंगरु. ३० लाखरु. ५० लाखअनकॅप्ड
मोहित राठीरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
अभिनंदन सिंगरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
स्वस्तिक चिकारारु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
मनोज भंडगेरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
सनरायझर्स हैदराबाद
खेळाडूमूळ किंमत बोलीकॅप्ड/अनकॅप्ड
इशान किशनरु. २कोटीरु. ११.२५कोटीकॅप्ड
मोहम्मद शमीरु. २कोटीरु. १० कोटीकॅप्ड
हर्षल पटेलरु. २कोटीरु. ८कोटीकॅप्ड
अभिनव मनोहररु. ३० लाखरु. ३.२० कोटीअनकॅप्ड
राहुल चहररु. १कोटीरु. ३.२० कोटीकॅप्ड
ॲडम झाम्पारु. २कोटीरु. २.४० कोटीकॅप्ड
सिमरजीत सिंगरु. ३० लाखरु. १.५० कोटीअनकॅप्ड
एशान मलिंगारु. ३० लाखरु. १.४० कोटीअनकॅप्ड
ब्रेंडन कर्सरु. १कोटीरु. १कोटीकॅप्ड
जयदेव उनाडकटरु. १कोटीरु. १कोटीकॅप्ड
कामिंदू मेंडिसरु. ७५ लाखरु. ७५ लाखकॅप्ड
झीशान अन्सारीरु. ३० लाखरु. ४० लाखअनकॅप्ड
सचिन बेबीरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
अनिकेत वर्मारु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड
अथर्व तायडेरु. ३० लाखरु. ३० लाखअनकॅप्ड

Bigg Boss gave these big power to Chahat Pandey
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला दिली मोठी पॉवर, नेटकरी म्हणाले, “आता येणार मज्जा…”
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Bigg Boss 18 avinash Mishra rajat dalal and Digvijay rathee physical fight for isha singh watch promo
Bigg Boss 18 मध्ये पुन्हा शारिरीक हिंसा, अविनाश मिश्रा-रजत दलाल दिग्विजय राठीच्या अंगावर धावून गेले अन्…; नेमकं काय घडलं?
Bigg Boss 18 Karan Veer Mehra Opens Up About His Ex Wives watch new promo
Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”

आयपीएल लिलावातील अनसोल्ड खेळाडूंची यादी

डेव्हिड वॉर्नर – रु. २ कोटी (कॅप्ड)
जॉनी बेअरस्टो – रु. २ कोटी (कॅप्ड)
केन विल्यमसन – रु. २ कोटी (कॅप्ड)
डॅरिल मिशेल – रु. २ कोटी (कॅप्ड)
शार्दुल ठाकूर – रु. २ कोटी (कॅप्ड)
मुजीब उर रहमान – रु. २ कोटी (कॅप्ड)
आदिल रशीद – रु. २ कोटी (कॅप्ड)
फिन ऍलन – रु. २ कोटी (कॅप्ड)
बेन डकेट – रु. २ कोटी (कॅप्ड)
रिली रोसौ – रु. २ कोटी (कॅप्ड)
जेम्स विन्स – रु. २ कोटी (कॅप्ड)
टॉम बँटन – रु. २ कोटी (कॅप्ड)
मुस्तफिजुर रहमान – रु. २ कोटी (कॅप्ड)
नवीन उल हक – रु. २ कोटी (कॅप्ड)
उमेश यादव – रु. २ कोटी(कॅप्ड)
तबरेझ शम्सी – रु. २ कोटी (कॅप्ड)
एविन लुईस – रु. २ कोटी (कॅप्ड)
स्टीव्ह स्मिथ – रु. २ कोटी (कॅप्ड)
गस ऍटकिन्सन – रु. २ कोटी (कॅप्ड)
टॉम कुरन – रु. २ कोटी (कॅप्ड)
मॅट हेन्री – रु. २ कोटी (कॅप्ड)
अल्झारी जोसेफ – रु. २ कोटी (कॅप्ड)
रॅसी व्हॅन डेर डुसेन – रु. २ कोटी (कॅप्ड)
सीन ॲबॉट – रु. २ कोटी (कॅप्ड)
ॲडम मिलने – रु. २ कोटी (कॅप्ड)
जेसन होल्डर – रु. २ कोटी (कॅप्ड)
ख्रिस जॉर्डन – रु. २ कोटी (कॅप्ड)
टायमल मिल्स – रु. २ कोटी (कॅप्ड)
अकेल होसेन – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
सॅम बिलिंग्ज – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
मार्क चॅपमन – रु.१.५० कोटी (कॅप्ड)
मोहम्मद नबी – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
टॉम लॅथम – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
काइल मेयर्स – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
जेसन बेहरेनडॉर्फ – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
झ्ये रिचर्डसन – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
मायकेल ब्रेसवेल – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
विल्यम ओ’रुर्के – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
जिमी नीशम – रु. १.५० कोटी(कॅप्ड)
डॅनियल सॅम्स – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
रिले मेरेडिथ – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
डॅनियल वॉरॉल – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
मॅथ्यू पॉट्स – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
टीम साऊदी – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
जॉन टर्नर – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
काइल जेमिसन – रु. १.५० कोटी (कॅप्ड)
शे होप – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
जॉर्डन कॉक्स – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
टिम सेफर्ट – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
नांद्रे बर्गर – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
सिकंदर रझा – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
विल यंग – रु. १.२५ कोटी(कॅप्ड)
ओबेद मॅकॉय – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
लान्स मॉरिस – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
ॲश्टन आगर – रु. १.२५ कोटी(कॅप्ड)
जेम्स अँडरसन – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
डॉमिनिक ड्रेक्स – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
मॅथ्यू फोर्ड – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
कीमो पॉल – रु. १.२५ कोटी (कॅप्ड)
मयंक अग्रवाल – रु. १ कोटी (कॅप्ड)
ॲलेक्स कॅरी – रु. १ कोटी (कॅप्ड)
ॲश्टन टर्नर – रु. १ कोटी (कॅप्ड)
कृष्णप्पा गौथम – रु. १ कोटी (कॅप्ड)
गुलबदिन नायब – रु. १ कोटी (कॅप्ड)
तस्किन अहमद – रु. १ कोटी (कॅप्ड)
ख्रिस ग्रीन – रु. १ कोटी (कॅप्ड)
शाकिब अल हसन – रु. १ कोटी (कॅप्ड)
मेहदी हसन मिराझ – रु. १ कोटी (कॅप्ड)
बेंजामिन सीअर्स – रु. १ कोटी (कॅप्ड)
डॅन लॉरेन्स – रु. १ कोटी (कॅप्ड)
नॅथन स्मिथ – रु. १ कोटी (कॅप्ड)
डेव्हिड पायने – रु. १ कोटी (कॅप्ड)
वेन पारनेल – रु. १ कोटी (कॅप्ड)
वकार सलामखेल – रु. ७५ लाख (कॅप्ड)
पृथ्वी शॉ – रु. ७५ लाख(कॅप्ड)
केएस भारत – रु. ७५ लाख (कॅप्ड)
केशव महाराज – रु. ७५ लाख (कॅप्ड)
विजयकांत विजयकांत – रु. ७५ लाख (कॅप्ड)
डेवाल्ड ब्रेविस – रु. ७५ लाख (कॅप्ड)
बेन मॅकडरमॉट – रु. ७५ लाख (कॅप्ड)
कुसल मेंडिस – रु. ७५ लाख (कॅप्ड)
कुसल परेरा – रु. ७५ लाख (कॅप्ड)
जोश फिलिप – रु. ७५ लाख (कॅप्ड)
रिशाद हुसेन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
जहीर खान पाकटेन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
पीटर – रु. ७५ लाख (कॅप्ड)
तन्वीर संघ – रु. ७५ लाख (कॅप्ड)
जेफरी वँडरसे – रु. ७५ लाख (कॅप्ड)
सेदीकुल्ला अटल – ७५ लाख (कॅप्ड)
ब्रँडन किंग – रु.७५ लाख(कॅप्ड)
पथुम निसांका – रु. ७५ लाख (कॅप्ड)
भानुका राजपक्षे – रु. ७५ लाख (कॅप्ड)
जॉन्सन चार्ल्स – रु. ७५ लाख (कॅप्ड)
लिटन दास – रु. ७५ लाख (कॅप्ड)
आंद्रे फ्लेचर – रु. ७५ लाख (कॅप्ड)
ओली पोप – रु. ७५ लाख (कॅप्ड)
काइल वेरेन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
रिचर्ड ग्लेसन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
ल्यूक वुड – रु. ७५ लाख (कॅप्ड)
तौहीद हृदय – रु. ७५ लाख (कॅप्ड)
मिकील लुईस – रु. ७५ लाख (कॅप्ड)
हॅरी टेक्टर – रु. ७५ लाख (कॅप्ड)
नजीबुल्ला झदरन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
इब्राहिम झद्रान – रु. ७५ लाख (कॅप्ड)
सरफराज खान – रु. ७५ लाख (कॅप्ड)
मॅथ्यू शॉर्ट – रु. ७५ लाख (कॅप्ड)
जोश लिटल – रु. ७५ लाख (कॅप्ड)
शिवम मावी – रु. ७५ लाख (कॅप्ड)
नवदीप सैनी- रु. ७५ लाख (कॅप्ड)
कैस अहमद – रु. ७५ लाख (कॅप्ड)
चारिथ असलंका – ७५ लाख (कॅप्ड)
गुडकेश पर्ल – रु. ७५ लाख (कॅप्ड)
डॅनियल मौसले – रु. ७५ लाख (कॅप्ड)
दुनिथ वेललागे – रु. ७५ लाख (कॅप्ड)
ओटनील बार्टमन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
दिलशान मदुशंका – रु. ७५ लाख (कॅप्ड)
चेतन साकारिया – रु. ७५ लाख (कॅप्ड)
संदीप वारियर – रु. ७५ लाख (कॅप्ड)
कूपर कोनोली – रु. ७५ लाख(कॅप्ड)
दुषण हेमंत – रु. ७५ लाख (कॅप्ड)
विल्यम सदरलँड – रु. ७५ लाख (कॅप्ड)
बेन द्वारशुईस – रु. ७५ लाख (कॅप्ड)
ऑली स्टोन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
झॅक फॉल्केस – रु. ७५ लाख (कॅप्ड)
विल्यम मुल्डर – रु. ७५ लाख(कॅप्ड)
ड्वेन प्रिटोरियस – रु. ७५ लाख (कॅप्ड)
दासुन शनाका – रु.७५ लाख (कॅप्ड)

शरीफुल इस्लाम – रु. ७५ लाख (कॅप्ड)
आशीर्वाद मुजरबानी – रु. ७५ लाख (कॅप्ड)
तनझिम हसन साकिब – रु. ७५ लाख (कॅप्ड)
रोस्टन चेस – रु. ७५ लाख (कॅप्ड)
ज्युनियर डॉ – रु. ७५ लाख (कॅप्ड)
महेदी हसन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
नांगेलिया खरोटे – रु. ७५ लाख (कॅप्ड)
हसन महमूद – रु. ७५ लाख (कॅप्ड)
नाहिद राणा – रु. ७५ लाख (कॅप्ड)
अलिक अथनाझे – रु. ७५ लाख (कॅप्ड)
हिल्टन कार्टराईट – रु. ७५ लाख (कॅप्ड)
डॅरिन डुपाव्हिलॉन – रु. ७५ लाख (कॅप्ड)
पॅट्रिक क्रुगर – रु. ७५ लाख (कॅप्ड)
लाहिरू कुमारा – रु. ७५ लाख (कॅप्ड)
मायकेल नेसर – रु.७५ लाख (कॅप्ड)
रिचर्ड नगारावा – रु. ७५ लाख (कॅप्ड)
ओडियन स्मिथ – रु. ७५ लाख (कॅप्ड)
अँड्र्यू टाय – रु. ७५ लाख (कॅप्ड)
पियुष चावला – रु. ५० लाख (अनकॅप्ड)
टॉम कोहलर-कॅडमोर – ५० लाख (अनकॅप्ड)
लिओस डू प्लॉय – रु. ५० लाख (अनकॅप्ड)
मायकेल मिरी – रु. ५० लाख (अनकॅप्ड)
बेन हॉवेल – रु. ५० लाख (अनकॅप्ड)
कार्तिक त्यागी – रु. ४० लाख (अनकॅप्ड)
शॉन रॉजर – रु. ४० लाख(अनकॅप्ड)
सिद्धार्थ कौल – रु. ४० लाख (अनकॅप्ड)
अजय अहलावत – रु. ४० लाख (अनकॅप्ड)
जलज सक्सेना – रु. ४० लाख (अनकॅप्ड)
यश धुल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अनमोलप्रीत सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
उत्कर्ष सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
उपेंद्रसिंग यादव – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रिकी भुई – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
आर्या देसाई – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
माधव कौशिक – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
पुखराज मान – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मयंक डागर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सुयश प्रभुदेसाई – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सनवीर सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अवनीश अरावेली – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सौरव चौहान – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
हार्विक देसाई – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
बी आर शरथ – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
साकिब हुसेन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
विद्वथ कवेरप्पा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
राजन कुमार – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सुशांत मिश्रा- रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रिन्स चौधरी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
हिमांशू शर्मा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रशांत सोळंकी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
जाथवेध सुब्रमण्यन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रियम गर्ग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
स्मरण रविचंद्रन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
शाश्वत रावत – रु.३० लाख (अनकॅप्ड)
अवनीश सुधा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अपूर्व वानखडे – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
ऋषी धवन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
तनुष कोटियन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
शम्स मुलाणी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
शिवम सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
ललित यादव – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मोहम्मद अझरुद्दीन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
एल आर चेतन – रु. न (अनकॅप्ड)
आर्यमन सिंग धालीवाल – रु. ३० लाख अनकॅप्ड)
उर्विल पटेल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
संस्कार रावत – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
बिपीन सौरभ – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
तनय त्यागराजन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मनी ग्रेवाल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
इशान पोरेल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अभिलाष शेट्टी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
तुळस थंपी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मुरुगन अश्विन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
श्रेयस चव्हाण – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
चिंतल गांधी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
राघव गोयल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
जगदीशा सुचित – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रोशन वाघसरे – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
बैलापुडी यशवंत – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सचिन धस – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अश्विन हेब्बर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रोहन कुन्नम्मल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
आयुष पांडे – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अक्षत रघुवंशी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
विराट सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रेरक मंकड – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
विकी ओस्तवाल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
शिवालिक शर्मा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सलील अरोरा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
दिनेश बाणा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अजितेश गुरुस्वामी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
योगेश नगर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अर्शप्रीत सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अतित शेठ – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
जॉन्टी सिद्धू – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मोहित अवस्थी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
फरीदून दाऊदझई – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रफुल्ल हिंगे – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
पंकज जसवाल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
विजय कुमार – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मुजतबा युसूफ – रु.३० लाख (अनकॅप्ड)
प्रयत्न रे बर्मन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
जाफर जमाल – रु.३० लाख (अनकॅप्ड)
अयाज खान – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
कौशिक मैती – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
ऋतुराज शर्मा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
कार्तिक चढ्ढा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रिटिक चॅटर्जी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रीत दत्ता – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रजनीश गुरबानी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
शुभांग हेगडे – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सरांश जैन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रिपाल पटेल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
आकाश वशिष्ठ – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अनिरुद्ध कंवर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
शुभम कापसे – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
आतिफ मुश्ताक – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
दिपेश परवानी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मनीष रेड्डी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
चेतन शर्मा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अविनाश सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
कॉर्बिन बॉश – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मयंक गुसैन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मुख्तार हुसेन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
गिरीनाथ रेड्डी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
यजस शर्मा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
संजय यादव – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
विशाल गोदरा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
समर्थ नागराज – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अभिषेक सैनी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
दुमिंडू शिवमिना – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रद्युम्न कुमार सिंग – रु.३० लाख (अनकॅप्ड)
वसू वत्स – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
उमंग कुमार – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
मोहम्मद अली – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अथर्व अंकोलेकर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
वैशाख चंद्रन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
औकिब दार – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रोहित रायडू – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
उदय सहारन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
आयुष वर्तक – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
बाबा अपराजित – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सुमित कुमार बेनिवाल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
निशुंक बिर्ला – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
दिग्विजय देशमुख – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
लक्ष्य जैन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
डुआन जॅनसेन – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
कृतज्ञ सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
पी. विघ्नेश – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सभा चढ्ढा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
हेमंत कुमार – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रोहन राणा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
भरत शर्मा – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रथम सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
रवी यादव – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अर्जुन आझाद – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
अभय चौधरी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
गौरव गंभीर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
शुभम गढवाल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
तेजस्वी जैस्वाल – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
साईराज पाटील – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
कमल त्रिपाठी – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
प्रशांत चौहान – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
यश दाबस – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
ध्रुव कौशिक – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
क्रिवित्सो केन्स – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
आकाश पारकर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
त्रिपुरेश सिंग – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
विजय यादव – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
सौरभ नेत्रावळकर – रु. ३० लाख (अनकॅप्ड)
हार्दिक तामोरे – रु. ३० लाख (अनकॅप्ड)

Story img Loader