scorecardresearch

Dinesh Karthik makes history against KKR Match

KKR vs RCB : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला तिसरा खेळाडू

Dinesh Karthik : आयपीएल २०२४ च्या ३६ व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. या…

Virat-Gautham interaction video goes viral

KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल

KKR vs RCB Match Updates : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुभवी गौतम गंभीर हे वादामुळे नेहमीच चर्चेत…

Rinku Singh and Virat Kohli

‘तुमची शपथ पुन्हा असं करणार नाही’, KKR vs RCB सामन्यापूर्वी रिंकू सिंहची विराट कोहलीकडे गयावया

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहलीने रिंकू सिंहला बॅट भेट दिली होती. मात्र या बॅटबद्दलची तक्रार घेऊन रिंकू पुन्हा विराट कोहलीकडे…

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL

IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

IPL 2023 Updates : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ३०० धावांची धावसंख्या फक्त एकदाच पार झाली आहे, जेव्हा नेपाळने गेल्या वर्षी हांगझो…

IPL 2024 SRH beat DC by 67 Runs

IPL 2024: हैदराबादचा धावांचा महापूर पुन्हा एकदा सुफळ संपूर्ण, दिल्लीच्या फलंदाजांची झुंज अपयशी

IPL 2024 DC vs SRH: हैदराबादने दिलेल्या २६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने कडवी झुंज दिली. पण संघाला विजय मिळवून…

IPL 2024 Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi

IPL 2024: दिल्लीच्या फ्रेझर मॅकगर्कने झळकावले आयपीएल २०२४ मधील सर्वात जलद अर्धशतक, हेड-अभिषेकही पडले मागे प्रीमियम स्टोरी

दिल्लीचा शानदार फलंदाज फ्रेझर मॅकगर्कने आयपीएल २०२४ मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले.

IPL 2024 Travis Head Breaks Many Records with 89 Runs innings against Delhi Capitals

IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम

IPL 2024 DC vs SRH: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये हेडने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत शतक हुकले असतानाही अनेक विक्रम आपल्या…

IPL 2024 Shivam Dube Wife Anjum Khan Share Emotional Post for MS Dhoni on Instagram

IPL 2024: ‘सॉरी’ म्हणत शिवम दुबेच्या पत्नीची धोनीसाठी लांबलचक पोस्ट; अंजुम खान म्हणाली, “माझ्या तोंडून एकही शब्द..” प्रीमियम स्टोरी

IPL 2024 Shivam Dube Wife Post for MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा विस्फोटक फलंदाज शिवम दुबेची पत्नी अंजुम खान हीने…

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi

CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड

IPL 2024 LSG vs CSK: चेन्नई वि लखनौच्या सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांवरही कारवाई करत प्रत्येकी…