IPL 2018 DD Vs RCB Live Match Updates: दिल्लीचे बेंगळुरूला १७५ धावांचे आव्हान जाणून घ्या मॅच संबंधीचे लाईव्ह अपडे्टस आयपीएल २०२५ Updated: April 21, 2018 22:23 IST
IPL 2018 KKR Vs Kings XI Punjab: गेल, लोकेश राहुलच्या तडाख्याने कोलकाता भुईसपाट ख्रिस गेलच्या वादळी खेळामुळे पंजाबचा दणदणीत विजय आयपीएल २०२५ Updated: April 22, 2018 07:55 IST
बेंगळुरु-दिल्ली लढतीत कोहली-गंभीरची कसोटी बेंगळुरु आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामन्यांपैकी प्रत्येकी एकेक विजय मिळवला आहे. आयपीएल २०२५ Updated: April 21, 2018 05:06 IST
कोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष कोलकाताची मदार प्रामुख्याने रसेल, नरिन आणि राणा यांच्यावर आहे. आयपीएल २०२५ Updated: April 21, 2018 05:06 IST
अवघ्या ५१ चेंडूत शतकाला गवसणी घालणाऱ्या शेन वॅटसनचा ‘या’ क्लबमध्ये झाला समावेश शेन वॅटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या बॅटची धार अद्यापही कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या या गुणवान खेळाडूने शुक्रवारी… आयपीएल २०२५ Updated: April 21, 2018 05:47 IST
IPL 2018 : चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक शेन वॉटसनची झुंजार शतकी खेळी आयपीएल २०२५ April 20, 2018 21:46 IST
IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी विजय जाणून घ्या सामन्याचे सगळे अपडेट्स आयपीएल २०२५ Updated: April 20, 2018 23:55 IST
डिव्हिलियर्स माझ्यापेक्षा कांकणभर सरसच – विराट कोहली कोहलीने, मी सर्व प्रकारच्या खेळात उत्तम फलंदाजी करु शकतो परंतू डिव्हिलियर्ससारखे फटके खेळू शकत नसल्याचे सांगितले. आयपीएल २०२५ April 20, 2018 17:57 IST
माझी निवड करुन विरेंद्र सेहवागने IPL स्पर्धा वाचवली – ख्रिस गेल गेलने गुरुवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून आपल्याला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज का म्हटले जाते ते दाखवून दिले. आयपीएल २०२५ April 20, 2018 03:21 IST
चेन्नई आणि राजस्थानचा विजयपथावर परतण्याचा निर्धार आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खात्यावर ४ गुण जमा आहेत आयपीएल २०२५ April 20, 2018 03:17 IST
अखेरच्या क्षणाला प्रिती आणि वीरुने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे पंजाबला लागली ‘लॉटरी’ मागच्या दोन सामन्यात ख्रिस गेलने आपल्या बॅटचा जो तडाखा दाखवलाय तो पाहता यापुढच्या प्रत्येक सामन्यात पंजाबला सर्वाधिक अपेक्षा त्याच्याकडूनच असतील… आयपीएल २०२५ April 20, 2018 02:41 IST
IPL 2018: मोहालीच्या मैदानात तळपली गेलची बॅट, झळकावलं मोसमातलं पहिलं शतक ख्रिस गेलची बॅट आज मोहालीच्या मैदानात तळपली, ११ षटकार झळकावत गेलने मोसमातले पहिले शतक झळकावले आयपीएल २०२५ Updated: April 19, 2018 22:05 IST