scorecardresearch

IPL 2022

सर्वात मोठा फॅन क्लब असलेली फ्रँचायझी अशी ओळख असलेल्या रॉल चॅलेंजर्सनी आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी अजून केलेली नाही. एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर आता सगळी मदार कप्तान विराट कोहलीवर आहे. कोहलीसह, मोहम्मद सिराज व ग्लेन मॅक्सवेलला बंगळुरूनं रिटेन केलं असून फाफ डुप्लेलिस, हर्शल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक व जोश हेझलवूड अशा खेळाडूंचा बंगळुरूमध्ये समावेश आहे. कोहली व डुप्लेलिस डावाची सुरुवात करू शकतात तर शाहबाझ अहमद व मॅक्सवेल मधल्या फळीची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. महिपाल लोमरोर कदाचित बंगळुरूसाठी उपयुक्त ऑलराउंडर ठरण्याची शक्यता आहे. हर्षद पटेल, मोहम्मद सिराज व हेझलवूड असा चांगला तेज गोलंदाजीचा मारा बंगळुरूकडे असून कर्ण शर्मा हा फिरकी गोलंदाज संघाकडे आहे.

Royal Challengers Bangalore Stats

227
Match Played
107
Matches Won
113
Matches Lost
3
Matches Tie
4
Matches No Results

Royal Challengers Bangalore Fixtures

Royal Challengers Bangalore Squad

 • Faf Du Plessis
 • Rajat Patidar
 • Sherfane Rutherford
 • Virat Kohli
 • Glenn Maxwell
 • Mahipal Lomror
 • Shahbaz Ahmed
 • Suyash Prabhudessai
 • Wanindu Hasaranga
 • Anuj Rawat
 • Dinesh Karthik
 • Finn Allen
 • Akash Deep
 • Aneeshwar Gautam
 • Chama Milind
 • David Willey
 • Harshal Patel
 • Jason Behrendorff
 • Josh Hazlewood
 • Karn Sharma
 • Mohammed Siraj
 • Siddarth Kaul