हकालपट्टीचा सामन्यावर परिणाम होईल – क्लार्क

व्यवस्थापनाने शिस्तभंगाची कारवाई ऑस्ट्रेलियाच्या चार क्रिकेटपटूंवर केली होती आणि त्याचे विपरीत पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. पण असे असले तरी या हकालपट्टीने माझ्या खेळाडूंबरोबर असलेल्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही, पण संघावर आणि तिसऱ्या कसोटी सामन्यावर या घटनेचा परिणाम होईल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने म्हटले आहे.

या हकालपट्टीचा परिणाम माझ्या आणि या खेळाडूंच्या मैत्रीवर होणार नाही. या चौघांबद्दल मला आदर असून या चौघांच्याही मनात माझ्याबद्दल आदर आहे. या हकालपट्टीचा परिणाम संघावर आणि तिसऱ्या कसोटी सामन्यावर होईल, असे क्लार्क म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: It will affacts on match mical clerk

ताज्या बातम्या