इटलीच्या जेकॉब्जला १०० मीटर शर्यतीचे सुवर्ण

उसेन बोल्टने निवृत्त होण्याआधी १३ वष्रे या १०० मीटर शर्यतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

टोक्यो : इटलीच्या मार्सेल जेकॉब्जने ऑलिम्पिकमधील सर्वात प्रतिष्ठेच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. यासाठी त्याने ९.८ सेकंद अशी वेळ नोंदवली. या स्पर्धाप्रकारातील इटलीचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने रौप्य आणि कॅनडाच्या आंद्रे डीग्रेसीने कांस्यपदक मिळवले. उसेन बोल्टने निवृत्त होण्याआधी १३ वष्रे या १०० मीटर शर्यतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jacobs of italy won the gold in the 100 meters ssh

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या