ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा : कश्यपचा धक्कादायक पराभव

भारताच्या पारुपल्ली कश्यपला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पध्रेच्या सलामीच्या लढतीततच अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागल़े त्याला तैपेईच्या सहाव्या मानांकित चोऊ तियान चेन २१-१३, २१-१२ असे नमवल़े

भारताच्या पारुपल्ली कश्यपला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पध्रेच्या सलामीच्या लढतीततच अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागल़े  त्याला तैपेईच्या सहाव्या मानांकित चोऊ तियान चेन २१-१३, २१-१२ असे नमवल़े  
अन्य लढतीत  मनु अत्री व सुमिथ रेड्डी यांनी खळबळजनक विजयाची नोंद केली, तर ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीने आगेकूच केली़  मनु व सुमिथ जोडीने  चेई बियाओ व होंग वेई यांच्यावर  ९-२१, २१-१७, २१-१७ असा  विजय मिळवला़    ज्वाला-अश्विनी जोडीने   मलेशियाच्या अ‍ॅमेली अ‍ॅलिसिया व फेई चोयुंग या जोडीवर  २१-१२, २०-२२, २१-१४ अशी मात केली़

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kashyap shocking loss in all england badminton championship

ताज्या बातम्या