Yesterday IPL Match Result 2026: KKR vs SRH Match Highlights & Full Scorecard 2nd April 2026, Eden Gardens Kolkata: आयपीएल २०२६ स्पर्धेतील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २२६ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव १६१ धावांवर आटोपला. यासह सनरायझर्स हैदराबादने हा सामना ६१ धावांनी आपल्या नावावर केला.
What This Result Means for IPL 2026
हा दोन्ही संघांचा या हंगामातील दुसरा सामना होता. या दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे खातं उघडण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं गरजेचं होतं. हैदराबादने फलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर दमदार गोलंदाजी केली आणि सामना जिंकला.
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात कोणत्या संघाने बाजी मारली? (Who won yesterday match)
हा सामना सनरायझर्स हैदराबादने ६५ धावांनी आपल्या नावावर केला.
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचा सामनावीर कोण ठरला? (Who was the Player of the Match in LSG vs DC match?)
या सामन्यात नितीश कुमार रेड्डी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कालच्या सामन्याचा अंतिम निकाल काय होता? What was the final score of yesterday’s match?
कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना ६५ धावांनी गमवावा लागला आहे.
कालच्या सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू कोण होता? (Top Scorer of yesterday’s IPL match LSG vs DC Match?)
या सामन्यात हेनरिक क्लासेन आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी प्रत्येकी ५२-५२ धावा केल्या.
आजचा आयपीएल सामना ( Today’s IPL Match)
आज होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
