AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins’ Hand : ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा दोन विकेट्सनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांतील बहुप्रतिक्षित पहिला वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. याआधी दोन्ही संघ २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात आमनेसामने आले होते, ज्यामध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र, आता पाकिस्तान संघाचा कर्णधार बदलला आहे. सध्या पाकिस्तानची धुरा मोहम्मद रिझवान सांभाळत आहे. ज्याच्याबद्दल सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा