क्रीडा

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईपुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान

डावखुरा फिरकीपटू शाम्स मुलानी मुंबईचे नेतृत्व करणार असून बुधवारी त्यांची ब-गटातील पहिल्याच लढतीत बलाढ्य तमिळनाडूशी गाठ पडणार आहे.

अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड द्वंद्वात कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष

कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा पहिला वेगवान गोलंदाज असून त्याचे विजयी प्रारंभ करण्याचे लक्ष्य असेल.

भीतीच्या वातावरणात देशवासियांचा पाठिंबा -एजाझ

१५ मार्च २०१९ या तारखेला ख्राईस्टचर्च येथील दोन मशिदींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० हूनही अधिक जणांनी आपले प्राण गमावले होते.

Video : “आता माझ्या दुसऱ्या इनिंगची वेळ आली आहे”, युवराज सिंगनं शेअर केलेल्या व्हिडीओमुळे उत्सुकता शिगेला!

भारताचा माजी तडाखेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंग यानं त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

VIDEO : अर्ध्या तासात पालटलं नशीब..! रस्त्यावर विकत होता क्रेडिट कार्ड, इतक्यातच मित्र धावत आला अन् म्हणाला…

क्रेडिट कार्ड विकणारा बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; जीवनाशी संघर्ष करत असाल तर नक्की वाचा!

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

फोटो गॅलरी

18 Photos
टप्पूसोबत बाल विवाह करणारी टिना आता खरोखरच झाली आहे लग्नाच्या वयाची, पाहा कशी दिसते
10 Photos
PHOTOS: ‘ब्रा घालत नाहीस का?’, विचित्र ड्रेसमुळे अभिनेत्री झाली ट्रोल
31 Photos
Photos: भाजपा नेत्याची लेक, काँग्रेसची ZP सदस्य अन् आता ठाकरे घराण्याची सून… जाणून घ्या अंकिताबद्दल