मुंबईचे बरीच वर्षे प्रतिनिधित्व करून गुजरातकडून खेळताना निवृत्ती पत्करणारा फिरकीपटू रमेश पोवारचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्याला वेंगसरकर यांनी सन्मानचिन्हासह निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा