कॅरम : संतोष चव्हाणचा दमदार विजय

संतोष चव्हाणने रामदास सावर्डेकरचा ६-२५, २५-१४, २५-१५ असा पराभव केला.

दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळ येथे सुरू झालेल्या महापौर चषक कॅरम स्पध्रेच्या पहिल्या फेरीत बेस्टच्या संतोष चव्हाणने ०-१ अशा पिछाडीवरून दमदार खेळ करताना एश्ले कॅरम क्लबच्या रामदास सावर्डेकरचा ६-२५, २५-१४, २५-१५ असा पराभव केला. इतर निकाल : सत्यनारायण दोन्तुल वि. वि. शैलेंद्र बर्वे १०-२५, २५-४, २५-७; प्रबोधन शेलार वि. वि. गजानन सावंत २५-१३, २५-१५; राजेश गड्डम वि. वि. समीर पडवळ २५-४, २५-०; निसार शेख वि. वि. अमोल चर्कारी २५-१४, २५-५; हेमंत पांचाळ वि. वि. महेश बोरीचा २५-१४, २५-०.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai mayor carrom competitionc

ताज्या बातम्या