खेळाडूंच्या व्यवहारासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिफाने बार्सिलोना बंदी घातली होती. या बंदीमुळे बार्सिलोनाला एका वर्षांकरता खेळाडूंना करारबद्ध करता येणार नाही.
Page 5102 of क्रीडा
गतविजेता वेस्ट इंडिज आणि आतापर्यंत अंतिम फेरीत पोहोचूनही जेतेपदाला गवसणी न घालू शकणारा श्रीलंकेचा संघ गुरुवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील ते…
पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत मुंबईचा संघ गुरुवारी अखेरचा सामना खेळणार आहे. हा अडसर पार करून मुंबईचा संघ आंतरविभागीय मुश्ताक
ट्वेन्टी-२० विश्वचषकामधील ‘प्ले ऑफ’च्या लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर ६ विकेट्सनी मात करत २०१६ विश्वचषकामध्ये स्थान पटकावले आहे.
संघाच्या सरावाच्या वेळी फुटबॉल खेळताना झालेल्या दुखापतीमुळे भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगला बुधवारी सरावाला मुकावे लागले
सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप या अव्वल बॅडमिंटनपटूंनी भारत खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत खणखणीत विजयासह सलामी दिली. मात्र पी. व्ही. सिंधूचे आव्हान…
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लीगचे गेल्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले. विविध अडचणींवर मात करत झालेला पहिला…
पदार्पणवीर सर्फराझ खानच्या धडाकेबाज फलंदाजीने बुधवारी मुंबईच्या विजयाचा पाया रचला. मग मध्यमगती गोलंदाज प्रथमेश ढाकेने टिच्चून गोलंदाजी करीत कळस चढवला.
मँचेस्टर युनायटेड आणि बायर्न म्युनिक म्हणजे फुटबॉल विश्वातले दोन अव्वल क्लब. या दोन संघांमध्ये कोणत्याही स्पर्धेत होणारा मुकाबला रंगतदार होतो.
आव्हानवीर स्पर्धेतील विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास उंचावला असून मॅग्नस कार्लसन याच्याशी दोन हात करण्यास मी पुन्हा सज्ज झालो आहे,
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेतर्फे महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
हार्दिक पंडय़ा आणि इरफान पठाण यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर बडोद्याने गुजरातवर ४ विकेट राखून आरामात विजय नोंदवला.
- Prev page
- Page 1
- …
- Page 5,101
- Page 5,102
- Page 5,103
- …
- Page 5,585
- Next page
