
ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यशस्वी पदार्पण करण्यासाठी दीपिका पल्लिकेल ही स्क्वॉशपटू उत्सुक आहे.

ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यशस्वी पदार्पण करण्यासाठी दीपिका पल्लिकेल ही स्क्वॉशपटू उत्सुक आहे.

चार वर्षांपूर्वी नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती.

भुवनेश्वर कुमारच्या भन्नाट स्पेलमुळे भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडला केवळ २४ धावांची आघाडी घेता आली.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ५८ षटकांमध्ये भारतीय संघाची ७ बाद १४५ अशी भंबेरी उडाली होती.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने रवींद्र जडेजाला अपशब्द वापरून धक्काबुक्की केल्याप्रकरणी सुनावणी करण्यासाठी आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या गॉर्डन लुइस एएम यांची न्यायालयीन…

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे प्रकरण क्रिकेटविश्वात गाजत असले तरी इंग्लंडचा माजी…

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी कसून सराव झाला आहे. तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आम्ही दहा दिवस आधीच ग्लासगो येथे रवाना होत आहेत

अर्जेटिनावर मात करून विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीने जवळपास २० वर्षांनंतर पहिल्यांदा फिफा क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत शर्ट काढून नाचणारा इंग्लंडचा सलामीवीर गॅरी बॅलन्सला संघाचे प्रशिक्षक पीटर मूर्स यांनी…

फिफा विश्वचषकातील यजमान ब्राझीलच्या दारुण पराभवानंतर ब्राझीलचे महान फुटबॉलपटू रोमारियो यांनी ब्राझील फुटबॉल महासंघावर टीकास्त्र सोडले आहे.

स्पेनला विश्वविजेतेपद टिकवण्यात अपयश आले असले तरी या देशातील रिअल माद्रिद आणि बार्सिलोना हे दोन संघ पैशांच्या कमाईत मात्र ‘विजेते’…

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धा प्रथमच आयोजित केली जात असली तरी बायच्युंग भुतिया, सुनील छेत्री, रॉबिन सिंग यांच्यासह दिग्गज फुटबॉलपटू…