Pro Kabaddi league : पुणेरी पलटण आणि दबंग दिल्लीमधील सामना बरोबरीत

मनजित चिल्लरच्या शेवटच्या पकडीमुळे २७-२७ असा बरोबरीत सुटला.

प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली या दोन संघात झालेला सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या हा सामना मनजित चिल्लरच्या शेवटच्या पकडीमुळे २७-२७ असा बरोबरीत सुटला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pro kabaddi league pkl season 4 puneri paltan tie 27 27 with dabang delhi