डॅनियलला हंगेरी ग्रां. प्रि.चे जेतेपद

अपघातांची मालिका आणि अतिशय थरारक रंगलेल्या हंगेरी ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत रेड बुलच्या डॅनियल रिकार्डियोने बाजी मारली.

अपघातांची मालिका आणि अतिशय थरारक रंगलेल्या हंगेरी ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत रेड बुलच्या डॅनियल रिकार्डियोने बाजी मारली. शेवटच्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याचा सहकारी निको रोसबर्ग चौथा आला. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. या मोसमात पहिल्यांदाच सहारा फोर्स इंडियाच्या ड्रायव्हर्सना एकही गुण मिळवता आला नाही. सर्जिओ पेरेझ आणि निको हल्केनबर्ग यांना शर्यत पूर्ण करता आली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ricciardo wins humdinger in hungary hamilton finishes third

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या