ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रिची बेनॉ यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बेनॉ यांना तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना किरकोळ जखम झाल्याचे समजते
ऑस्ट्रेलियातील सिडनीयेथे बेनॉ यांच्या राहत्या घराजवळ हा अपघात झाला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेनॉ यांची गाडी एका भिंतीला धडकून अपघात झाला. या अपघातामुळे बेनॉ जखमी झाले असून त्यांना अजून काही दिवस त्यांना रुग्णालयातच रहावे लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2013 रोजी प्रकाशित
माजी क्रिकेटपटू रिची बेनॉ अपघातात जखमी
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रिची बेनॉ यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बेनॉ यांना तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना किरकोळ जखम झाल्याचे समजते
Written by admin

First published on: 24-10-2013 at 02:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richie benaud injured in car accident