07 August 2020

News Flash

Rio 2016: बॉक्सिंगपटू विकास कृष्णनचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव

उझबेकिस्तानच्या मेलीकुझीओने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली.

भारताचा बॉक्सिंगपटू विकास कृष्णनवर (७५ किलो) उझबेकिस्तानच्या मेलीकुझीओने उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला आहे. मेलीकुझीओने सुरवाती पासूनच सामन्यावर वर्चस्व प्रस्थापीत केले. विकासने सामन्यात बचावात्मक खेळ केला याउलट उझबेकिस्तानच्या मेलीकुझीओने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मिळवली.
विकासचे रिओ २०१६ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताला बॉक्सिंगपटूंकडून पदकाच्या खूप आशा होत्या, परंतू आता त्याही संपुष्टात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2016 5:02 am

Web Title: indias medal wait continues as vikas krishan bows out
Next Stories
1 टोकियोत सुवर्ण जिंकणारच!
2 उंच माझा झोका : दीपाने मने जिंकली!
3 वजा अधिक; बाकी उणे : गुरू-शिष्यांमध्ये सुसंवादाची गरज
Just Now!
X