News Flash

लिएंडर पेस

लिएंडर पेसने १९९१ मध्ये आपल्या कारकिर्दिला सुरुवात करणारा भारताचा टेनिसपटू लिएण्डर पेस

लिएण्डर पेस पेसने साकेत मायानीसोबत खेळण्याची विनंती टेनिस संघाकडे केली होती.

वय: ४३

खेळाचा प्रकार: टेनिस (पुरुष दुहेरी)

सामन्याची तारीख: ६ ऑगस्ट

पात्रता फेरी: पुरुष दुहेरीमध्ये रोहण बोपण्णाच्या साथीने पात्र.

विक्रम: अटलांटामध्ये १९९६ मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला टेनिसमध्ये पदक मिळवून देणारा एकमेव भारतीय टेनिस खेळाडू आहे.

सर्वोत्तम कामगिरी : पुरुष दुहेरीमध्ये कोणत्या जोडीसोबत खेळावे या समस्येनंतर लिएण्डर पेसने स्वत: ला मिश्र दुहेरीमध्ये झोकून दिले.

लिएंडर पेसने १९९१ मध्ये आपल्या कारकिर्दिला सुरुवात करणारा भारताचा टेनिसपटू लिएण्डर पेस वयाच्या ४३ व्या वर्षी सातव्यांदा २०१६ मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. लिएण्डर पेस पेसने साकेत मायानीसोबत खेळण्याची विनंती टेनिस संघाकडे केली होती. मात्र, आयएटीएने पेसची विनंती अमान्य करुन पेस-बोपण्णा या जोडीला रियो ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील दाखवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 3:12 pm

Web Title: leander paes 3
Next Stories
1 संदीप तोमर
2 नरसिंग यादव
3 योगेश्वर दत्त