
यापूर्वीच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहा पदके मिळाली होती.
रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली असून प्रत्येकाच्या हाती तिरंगा आहे.
साक्षी मलिक हिला ध्वजवाहकाचा मान देण्यात आला होता.
दक्षिण सुदान, कॉमरॉस, अरुबा, बुरकिना फासो, बुरंडी, प्युअटरे रिको-ही काही नावे आहेत
स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीपूर्वी अपेक्षेइतकी विश्रांती मला मिळाली नाही
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या निर्णयाला जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने दिलेले आव्हान संशयास्पद आहे
ऑलिम्पिक पदकासह अलविदा करण्याचे कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकले नाही.
अॅथलेटिक्समधील भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीची मालिका शेवटच्या दिवशीही कायम राहिली.
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ६० किलो वजनी गटात भारताला कास्य पदक मिळवून दिले होते
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.