आयसीसीने नुकतंच एकदिवसी आणि कसोटी क्रिकेटमधील फलंदाजी आणि गोलंदाजीची क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची टेस्ट रॅंकिंगमध्ये घसरण झाली आहे. रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये आठव्या स्थानावर तर विराट कोहली दहाव्या स्थानावर घसरला आहे. गोलंदाजी विभागातही मोठे फेरबदल झाले आहेत.

आयसीसीने बुधवारी कसोटी आणि एकदिवस क्रिकेटमधील फलंदाजी आणि गोलंदाजीमधील टॉप खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये रोहित शर्मा सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर घसरला आहे. तर विराट कोहली नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानापर्यंत खाली आला आहे.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

तर दुसरीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा एकदीवसीय क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर आला आहे. कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमावरीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर असून जसप्रित बुमराह चौथ्या स्थानावर आहे.