मेलबर्न : भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी मी कमालीचा उत्सुक असून, बुमरा आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खेळण्यासाठी मी स्वतंत्र योजना केली आहे, असा विश्वास चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोन्सटासने व्यक्त केला. वयाच्या १९व्या वर्षी कोन्सटासला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले आहे नेथन मॅकस्वीनी अपयशी ठरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता अंतिम अकरात स्थान मिळाल्यास आपण निवड सार्थ ठरविण्यासाठी सज्ज आहोत, असे कोन्सटास म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs AUS: कोण आहे १९ वर्षीय सॅम कोन्स्टास? ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी सोपवली सलामीवीराची संधी

Ravindra Jadeja breaks James Anderson's record to become the highest wicket taker in IND vs ENG ODIs
IND vs ENG : रवींद्र जडेजाने अँडरसनचा विक्रम मोडत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Ravindra Jadeja Completes 600 Wickets in International Cricket with 3 Wicket Haul
IND vs ENG: रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडवला इतिहास, इंग्लंडविरूद्ध ३ विकेट घेत केली मोठी कामगिरी
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम पत्रकार परिषदेला सामोरे जातानाही त्याच्यावर कसलेच दडपण नव्हते. त्याने अगदी सहज पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘‘माझी वाटचाल खूप चांगली सुरू आहे. माझा स्वत:च्या क्षमतेवर खूप विश्वास आहे. भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी माझ्याकडे स्वत:च्या अशा योजना आहेत. मला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल. अशी आशा वाटते,’’ असे कोन्सटासने सांगितले.

Story img Loader