औपचारिक सामन्यात स्कॉटलंडचा विजय

स्काँटलंडसमोर १० षटकांत ७६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले आणि ते त्यांनी सहज पूर्ण केले.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीतील आव्हान संपुष्टात आलेल्या स्कॉटलंडने अखेरच्या सामन्यात हाँगकाँगचा ८ विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हाँगकाँगने २० षटकांत ७ बाद १२७ धावा केल्या. मात्र, पावसामुळे स्काँटलंडसमोर १० षटकांत ७६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले आणि ते त्यांनी  सहज पूर्ण केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scotland win t20 world cup2016