T20 WC: सुपर १२ मध्ये बांगलादेश, स्कॉटलँडची एन्ट्री; भारत असलेल्या गटात…

स्कॉटलँडचा संघ अव्वल स्थानी असल्याने गट १ मध्ये वर्णी लागली आहे. तर बांगलादेशीची गट २ मध्ये वर्णी लागली आहे.

icc-t20-world-cup-trophy-fb
T20 WC: सुपर १२ मध्ये बांगलादेश, स्कॉटलँडची एन्ट्री

टी २० वर्ल्डकपमधील पात्रता फेरीतल्या ब गटातील सामने संपले असून गुणतालिकेत स्कॉटलँड आणि बांगलादेश आघाडीवर आहेत. पात्रता फेरीतील तिन्ही सामने जिंकल्याने स्कॉटलँडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर स्कॉटलँडकडून पराभूत झाल्याने बांगलादेशचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी सुपर १२ मध्ये धडक मारली आहे. अ गटातून श्रीलंकेचं सुपर १२ मध्ये स्थान निश्चित झालं आहे. तर आयर्लंड आणि नामिबिया संघात चुरस आहे.दुसरीकडे, स्कॉटलँडचा संघ अव्वल स्थानी असल्याने गट १ मध्ये वर्णी लागली आहे. तर बांगलादेशीची गट २ मध्ये वर्णी लागली आहे.

गट १- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, पात्र संघ (अ १)

गट २- अफगाणिस्तान, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलँड, पात्र संघ (अ २)

वर्ल्डकपच्या सुपर १२ मध्ये पात्र असलेल्या संघ आणि खेळाडूंची नावं

न्यूझीलंड
केन विल्यमसन (कप्तान), टॉड एस्‍टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅमपॅन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल , काइल जेमिसन, डॅरेल मिचेल, जिमी नीशम, ग्‍लेन फिलिप्‍स, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोढ़ी, टिम साउदी, एडम मिल्ने.

पाकिस्तानचा संघ
बाबर आझम, शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी, सोहैब मकसूद

ऑस्ट्रेलिया
आरोन फिंच (कप्तान), एस्टन एगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि एडम झम्पा.

भारत
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

बांगलादेश
महमुदुल्लाह (कप्तान), मोहम्मद नईम, सौम्या सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ हुसैन, नूरुल हसन, महेंदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, शमीम हुसैन

इंग्लंड
इऑन मॉर्गन (कप्तान), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

दक्षिण आफ्रिका
टेंबा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक, जॉन फोर्टुईन, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, मुल्डर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसेन.

वेस्ट इंडिज
कायरन पोलार्ड (कप्तान), निकोलस पूरन, ख्रिस गेल, अकिल हुसैन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, अल्फोन्सो थॉमस, हेडन वॉल्श.

अफगाणिस्तान
राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह झाझाई, उस्मान गनी, असगर अफगाण, मोहम्मद नबी (कप्तान), नजीबुल्लाह झद्रान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नैब, नवीन उल हक, हमीद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत झाद्रान, शापूर झाद्रान आणि कायस अहमद.

स्कॉटलँड
केली कोएत्झर (कप्तान), रिचर्ड बेरिंग्टन, डिलन बझ, मॅथ्यू क्रॉस, जोश डेव्ही, अलास्डेयर इव्हान्स, ख्रिस ग्रीव्स, ऑली हेयर्स, मायकेल लीस्क, कॅलम मॅक्लिओड, जॉर्ज मुन्से, सफयान शरीफ, ख्रिस सोल, हमजा ताहीर , क्रेग वॉलेस, मार्क वॅट, ब्रॅड व्हील

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc bangladesh scotland entry in super 12 rmt

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या