Video: विराटच्या संघासमोर सगळं अवघडं होऊन बसलंय… T20 World Cup मधील आव्हान टिकवण्यासाठी…

भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडच्या संघालाही पाकिस्ताने पराभूत केले आहे.

ind vs nz
रविवारी या दोन संघांमध्ये रंगणार सामना

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ३१ ऑक्टोबर रोजी होणारा भारत-न्यूझीलंड सामना महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यात कोणताही संघ हरला तरी स्पर्धेतील त्या संघाचा प्रवास जवळपास संपुष्टात येणार आहे. कारण दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंडच्या संघालाही पाकिस्ताने पराभूत केले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला काय करावे लागेल यावर एक नजर टाकूया.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup why india vs new zealand could be a do or die match for both teams scsg

Next Story
विश्वचषक.. पाकिस्तान आणि विराट
ताज्या बातम्या