स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा अर्जुन पुरस्काराने सन्मानीत

गेल्या वर्षी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये स्मृती आणि रोहन यांनी चांगली कामगिरी केली होती.

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील क्रिकेटपटू स्मृती मानधाना व टेनिसपटू रोहन बोपन्ना यांना आज भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान केले. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. मात्र आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये भाग घेतल्यामुळे हे दोन्ही खेळाडू देशाबाहेर होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union minister kiren rijiju conferred arjuna awards to cricketer smriti mandhana tennis player rohan bopanna abn

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या