Video : यंदा टी-२० वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार? जाणून घ्या, न्यूझीलंड की ऑस्ट्रेलिया कोण आहे वरचढ?

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोण प्रथमच ट्वेन्टी-२० जेतेपदावर नाव कोरणार, याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे

t-20 world cup final
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना अद्याप टी-२० विश्व चषक जिंकता आलेला नाही.

टी-२० विश्व चषक स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यंदा टी-२० विश्व चषकाचा नवा विजेता आपल्याला मिळणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना अद्याप हा चषक जिंकता आलेला नाही. या दोन्ही संघांनी सुपर-१२ आणि उपांत्य फेरीमध्ये मध्ये चांगल्या संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी विश्व चषकावर आपले नाव कोरण्यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांना मजबूत टक्कर देणार आहेत आणि ही टक्कर बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. याच निमित्ताने या दोन्ही संघांच्या कामगिरीचा आढावा घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Who will win t 20 world cup 2021 final nz or aus kak

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या