युकीची चेन्नई टेनिस स्पर्धेतून माघार

फिजिओने विश्रांतीचा सल्ला दिल्याने माघारीचा निर्णय घ्यावा लागला असे युकीने स्पष्ट केले.

युकी भांब्री

कोपराला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने भारताच्या युकी भांब्रीने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. यंदाच्या हंगामात युकीने दोन चॅलेंजर स्पर्धाच्या जेतेपदासह जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान पटकावले होते. चांगला फॉर्म असताना चेन्नई स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. परंतु फिजिओने विश्रांतीचा सल्ला दिल्याने माघारीचा निर्णय घ्यावा लागला असे युकीने स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Yuki retreat from chennai tennis tournament

ताज्या बातम्या