अद्वय सरदेसाई

साहित्य

*  द्राक्ष्याचा रस अर्धा कप, ल्ल  सफरचंदाचा रस पाव कप,

*  पाव कप सोडा, ल्ल अर्धा चमचा लिंबाचा रस, ल्ल  बर्फ.

कृती

* एक पूर्ण पेला बर्फाने भरा. ल्ल  त्यात द्राक्षरस,

सफरचंदाचा रस, लिंबूरस आणि सोडा घालून नीट ढवळून घ्या.

* गारेगार प्या.