01 March 2021

News Flash

सौंदर्यभान.. : सौंदर्याकडे लक्ष

लग्नसराई सुरू झाली की नियोजित वधू साजशृंगार करण्यावर अधिक भर देते

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. वृषाली सूरवाडे-सावंत

लग्नसराई सुरू झाली की नियोजित वधू साजशृंगार करण्यावर अधिक भर देते. मात्र हे करताना आपल्या त्वचेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

* लग्नाच्या किमान तीन महिने आधी आपल्या त्वचारोगतज्ज्ञास भेट द्या. जेणेकरून आपल्या त्वचेच्या समस्येचे निदान करून त्यावर उपचार केले जाऊ शकतात.

*  केवळ चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करू नका. संपूर्ण त्वचा आणि आरोग्याकडे लक्ष द्या.

*  प्रदूषण आणि सूर्यकिरणांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी बाहेर पडताना प्रत्येक वेळी स्कार्फ वापरा.

* त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज सनस्क्रिन अ‍ॅनी व्हिटॅमिन सी सीरम वापरणे.

*  मुरमांसाठी रासायनिक पेलिंग, लेझर पिलिंग उपचार केले तर उत्तम फायदा होईल.

*  काळे किंवा मुरूमाचे डाग असल्यास लेझर फेशियला आणि मायक्रोडर्माबर्रेश पोलिशिंग उपचारांबाबत डॉक्टरांना विचारा.

*  मुरूमाच्या स्कार्ससाठी डर्मारोलर उपचार किंवा लेझर रिसर्फसिंग या उपचारपद्धती उपलब्ध आहेत.

*  पीआरपी उपचारपद्धती चेहरा ग्लो करण्यासाठी उपलब्ध आहे.

* केसांची काळजी घ्या. चमकदार केसांसाठी लग्नाआधी केसांचा स्पा उपयोगी ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:29 am

Web Title: article on look at the beauty
Next Stories
1 आरोग्यदायी आहार : सोया ग्रॅन्युल्स उपमा
2 योगस्नेह : वीरभद्रासन-१
3 घरचा आयुर्वेद : आम्लपित्त
Just Now!
X