हे आसन अन्य आसन केल्यानंतर शरीराला आणि मनाला आराम मिळावा यासाठी अखेरीस केले जाते. या असनात मनुष्य हालचाल न करता शवासारखा पडून राहतो म्हणून त्यास शवासन म्हणतात. या आसनामुळे शारीरिक, मानसिक थकवा, ताण कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश यांवरही हे उपुयक्त आहे.

कसे करावे?

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

* जमिनीवर चटई टाकून पाठीवर झोपावे.

* संपूर्ण शरीर सैल सोडा आणि डोळे बंद करा.

* हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने जमिनीवर ठेवावेत.

* हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा. मात्र तुम्ही झोपणार नाहीत याची काळजी घ्या.

* पाच ते दहा मिनिटे या स्थितीत राहा.