News Flash

मस्त मॉकटेल : क्रॅम्पल कूलर

सफरचंदाचे बारीक तुकडे करा. एका ग्लासमध्ये हे तुकडे आणि पुदिना घाला. त्यातच सफरचंदाचा रस घालून ढवळा.

मस्त मॉकटेल : क्रॅम्पल कूलर
(संग्रहित छायाचित्र)

अद्वय सरदेसाई

क्रॅनबेरी आणि सफरचंदाचे मॉकटेल

साहित्य

७५० मिली क्रॅनबेरी ज्यूस, ५० मिली सफरचंदाचा रस, ५-६ पुदिन्याची पाने, १ लहानसं सफरचंद

कृती

सफरचंदाचे बारीक तुकडे करा. एका ग्लासमध्ये हे तुकडे आणि पुदिना घाला. त्यातच सफरचंदाचा रस घालून ढवळा. आता ग्लासमध्ये बर्फ भरून घ्या आणि हे सर्व मिश्रण शेकरमध्ये घाला. त्यातच क्रॅनबेरी ज्यूस ओतून शेक करून घ्या. आता हे मिश्रण पुन्हा ग्लासात ओता. छान सजवून पेश करा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 3:14 am

Web Title: crampal coolers mocktails recipe
Next Stories
1 सेल्फ सर्व्हिस : ‘बीअर्ड ट्रिमर’ची देखभाल
2 ताणमुक्तीची तान : आनंदी राहणे ही नैसर्गिक क्रिया
3 व्यवसायाशी ‘मैत्री’
Just Now!
X