28 January 2020

News Flash

न्यारी न्याहारी : क्रीम ऑफ मशरुम सूप

बटर तापवून त्यात कांदा, लसूण लालसर करून त्यावर मशरुम घालून परतून घ्यावे.

शुभा प्रभू-साटम

साहित्य

* धुऊन चिरलेले मशरुम एक वाटी * लसूण ठेचून *  कांदा बारीक चिरून  *  फ्रेश / ड्राय हॅर्ब्स ल्ल  मीठ मिरपूड

*  क्रीमकरिता पुढीलपैकी काहीही *  काजू भिजवून वाटून / ताजी मलई / नारळ दूध / दूध पावडर / दूध

कृती

*  बटर तापवून त्यात कांदा, लसूण लालसर करून त्यावर मशरुम घालून परतून घ्यावे.

*  पाणी घालून शिजवून घ्यावे.

*  त्यात हॅर्ब्स आणि क्रीमकरिता जे वापरणार ते आहे, ते घालून मीठ मिरपूड घालून एक उकळी द्यावी.

*  छान दाट मशरुम सूप तयार

First Published on December 19, 2018 2:22 am

Web Title: cream of mushroom soup recipe
Next Stories
1 ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा
2 गाथा शस्त्रांची : हवेत उड्डाणादरम्यान इंधन भरणारी विमाने
3 अंत:स्थ संपदा हाच स्वर्ग
Just Now!
X