05 June 2020

News Flash

डाळीच्या पुण्ण्या

हरभरा डाळ चार ते पाच तास भिजवल्यानंतर शिजवून घ्या. शिजल्यावर त्यातील पाणी निथळून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

दीपा पाटील

साहित्य

हरभरा डाळ १ कप, गूळ १ कप, वेलची पूड १ चमचा, जायफळ पूड १ चमचा, गव्हाचे पीठ २ कप, तेल तळण्यासाठी, मीठ चवीनुसार.

कृती

हरभरा डाळ चार ते पाच तास भिजवल्यानंतर शिजवून घ्या. शिजल्यावर त्यातील पाणी निथळून घ्या. त्यात गूळ टाकून तो विरघळेपर्यंत शिजवून घ्या. त्यात वेलची, जायफळ पूड टाका. हे सारण चांगले थंड  करून घ्या. किचिंत मीठ टाकून घट्टसर कणिक मळून घ्या. नंतर त्याच्या जाडसर पोळ्या लाटून त्यात वरून सारण भरा. त्यास करंजीप्रमाणे मोडून तेलात लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या. डाळीच्या पुण्ण्या व पुरणपोळ्या हा प्रकारही वळजायला जाण्यासाठी, त्या नेऊन सुकटीची खरेदी केली जायची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 12:04 am

Web Title: dal punnya recipe abn 97
Next Stories
1 उत्सवाचे पर्यटन : होयसळ महोत्सव
2 शहर शेती : कंदफुले
3 स्वस्त स्मार्ट पर्याय
Just Now!
X