पोट हे मानवी शरीरातील महत्त्वाचा अवयव. माणसाचे आरोग्य पोटावर अवलंबून असते, पोट बिघडले की त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे पोटाचे स्नायू मजबूत असणे आवश्यक आहे. आज जो व्यायाम प्रकार आहे, त्याचे नाव आहे ‘सुपाइन पेल्विक टिल्ट्स.’ या व्यायामामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात.

कसे कराल?

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
live-in partner killed and hung the body on tree
नागपूर : खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…

* पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवून लघुकोनात ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूला पसरवा. (तुमच्या शरीराचा आकार ‘ळ’ सारखा असेल.)

* पाठ संपूर्णपणे जमिनीला टेकलेली असावी. आता पाठीवर थोडा दाब देऊन पाठ वर उचला.

* पाठीचा वरील भाग आणि नितंब वर उचलू नका. केवळ पाटीचा मधला भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा.

* पाठीचा भाग वर उचलल्यानंतर तो खाली घ्या आणि पुन्हा वर घ्या. असे १० ते १५ वेळा करा.