16 October 2019

News Flash

मस्त मॉकटेल : फेस्टिव्ह फ्रूट पंच

सर्व फळे सोलून बारीक चिरून घ्यावीत. त्यानंतर सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घालून छान फिरवून घ्यावे.

(संग्रहित छायाचित्र)

के नायडू

साहित्य

३ कप स्प्राइट, ३ कप बर्फ, २ कप अननसाचा रस, २ कप संत्र्याचा रस, २ कप कॅ्रनबेरी ज्यूस, १ लिंबू, १ संत्रे, १ स्टारफ्रूट.

कृती

सर्व फळे सोलून बारीक चिरून घ्यावीत. त्यानंतर सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घालून छान फिरवून घ्यावे. आता एका ग्लासात बर्फ घाला. त्यावर हे मिश्रण ओता.

उन्हाच्या काहिलीपासून तुम्हाला गारवा देण्यासाठी हा फेस्टिव्ह फ्रूट पंच तयार आहे.

First Published on April 13, 2019 12:05 am

Web Title: festive fruit punch recipe