|| दीपा पाटील

साहित्य  –

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
how to use coconut oil
पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ तेल वापरून पाहा, तेलात फक्त मेथी दाणे टाकून करा केसांची मालिश
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
how to Make green chili pickle
घरच्या घरी झटपट बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं! जेवणाबरोबर तोंडी लावा, नोट करा सोपी रेसिपी
  • ४ ओले बोंबील, अर्धा चमचा हळद, २ चमचे लिंबूरस, अर्धी वाटी हिरवी चटणी, एक चमचा लाल तिखट किंवा आगरी मसाला, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट, २ चमचे रवा, २ चमचे तांदळाचे पीठ हिरव्या चटणीसाठी – नारळ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, लिंबूरस आणि मीठ असे एकत्र वाटून घ्यावे.

कृती –

  • बोंबलांचे डोके काढून टाकावे. तिथूनच सुरीच्या साहाय्याने चटणी भरण्यासाठी पोकळी करून घ्यावी.
  • आता या बोंबलांना हळद, मीठ, आले-लसूण पेस्ट लावून घ्यावे. त्यानंतर बोंबलांच्या त्या पोकळीत हिरवी चटणी भरून घ्यावी आणि रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात घोळवून हे बोंबील तळून घ्यावेत.