|| डॉ. सारिका सातव

सामग्री :

  • पालक (कोवळा) – दोन वाटी
  • काकडी- दोन (साल काढून)
  • पुदिना- एक वाटी
  • पिस्ता- सहा ते सात
  • सफरचंद- एक
  • लिंबू- अर्धा
  • सब्जा- एक चमचा

कृती :

  • पालक, काकडी, पुदिना- बारीक चिरून घ्यावा.
  • हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे.
  • लिंबू पिळून घ्यावे.
  • त्यानंतर त्यात पिस्ता, सफरचंद व सब्जा बारीक करून घ्यावे.
  • हिरव्या रंगाची घट्टसर स्मुदी तयार होते.

विशेषत:

  • त्वचेचा पोत सुधारतो.
  • खूप सारी जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. उदा: ‘ब’, ‘क’, ‘अ’, कॉपर, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, मँगनीज इत्यादी
  • वजन कमी करण्यासाठी अतिशय उत्तम.
  • अँटिऑक्सिडन्ट्स जास्त प्रमाणात