News Flash

होममेड हॉट चॉकलेट

दोन कप दूध गरम करत ठेवा, ते गरम होईपर्यंत घरात असलेले कोणतेही चॉकलेट किसून मायक्रोवेव्हमध्ये विरघळवून घ्या.

टेस्टी टिफिन : शुभा प्रभू साटम

साहित्य

  •   २ कप दूध
  •   चॉकलेट
  •  लोणी
  •   जायफळ किंवा दालचिनी पूड
  •   मार्शमेलो
  •  बदाम.

कृती

दोन कप दूध गरम करत ठेवा, ते गरम होईपर्यंत घरात असलेले कोणतेही चॉकलेट किसून मायक्रोवेव्हमध्ये विरघळवून घ्या. यामध्ये थोडे लोणी घालून परत ओव्हनमध्ये १ मिनीटभर ठेवा. आता घोटून हळूहळू दुधात मिसळा. मंद आचेवर हे मिश्रण छान एकत्र करून घ्या. स्वादासाठी यामध्ये जायफळ अथवा दालचिनीची पूड घालता येईल. आवडत असेल तर किसलेले चॉकलेटही घालता येईल. मार्शमेलो किंवा बदामाचे तुकडेही या दुधात घालता येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 1:17 am

Web Title: homemade hot chocolate akp 94
Next Stories
1 फिरत्या चाकावरती नेशी..
2 सुवर्णकिमया
3 अवाकाडो चॉकलेट मूस
Just Now!
X