ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

* १०० ग्रॅम कोवळी तोंडली

* १ चमचा लोणच्याचा मसाला

* १ चमचा मीठ

* १ लिंबू

* अर्धा चमचा मोहरी आणि हळद

* चिमूटभर हिंग, २ चमचे गोडेतेल.

कृती :

तोंडली उभी बारीक चिरावी. त्यात लोणचं, मसाला व मीठ घालून एकत्र करून घ्यावे. यानंतर कढईत तेल घालून मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. आता यात मसाला लावलेली तोंडली घालून शिजवून घ्यावे. गॅस बंद करावा आणि लिंबू पिळून हे कोवळ्या तोंडल्याचे लोणचे फस्त करावे.