कृष्णवर्णीयांनी त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी वापरलेले जॅझ संगीत कालांतराने इतर अनेक ठिकाणी लोकप्रिय झाले. आजदेखील जॅझचा संदर्भ टिकून आहे. या जॅझ आणि ब्ल्यूज संगीताचा एक विशेष महोत्सव जयपूर सादर होत आहे. सेहेर इंडिया, युनेस्को आणि राजस्थान पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून पहिला ‘जॅझ अ‍ॅण्ड ब्ल्यू फेस्टिव्हल’ जयपूरमध्ये आयोजित केला आहे.  २८ फेब्रुवारी ते १ मार्च काळात हा महोत्सव होत आहे.

अमेरिका, कॅनडा, क्यूबा, जर्मनी आणि भारतातील संगीतकार यामध्ये आपली कला सादर करतील. युनेस्कोने वारसा दर्जा दिलेल्या जयपूर शहरात हा महोत्सव प्रथमच होत आहे. समकालीन, फ्युझन, लॅटिन आणि मुख्य धरतील जॅझचा आनंद या महोत्सवात घेता येईल. जयपूरच्या सेंट्रल पार्क येथे होणाऱ्या हा महोत्सवासाठी मोफत प्रवेश आहे. या तीन दिवसांत रोज सायंकाळी ६.३० नंतर संगीत सादरीकरण होईल.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री