20 October 2019

News Flash

परदेशी पक्वान्न : मँगो सालण

सर्वात आधी आंबा, काकडी आणि भोपळी मिरचीचे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे एकत्र करून त्यात लिंबू आणि संत्र्याचा रस घालावा.

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश लिमये

साहित्य –

२ आंबे, १ काकडी, लाल, पिवळी, हिरवी भोपळी मिरची, एका लिंबाचा रस, एका संत्र्याचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ.

सर्वात आधी आंबा, काकडी आणि भोपळी मिरचीचे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे एकत्र करून त्यात लिंबू आणि संत्र्याचा रस घालावा. चवीनुसार मीठ घालून मिश्रण ढवळून घ्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

First Published on April 18, 2019 12:31 am

Web Title: mango salan recipe